महाराष्ट्र
ग्रामीण भागात सध्या सूर्यमुखीच्या फुलांनी शेतशिवार बहरले असून, हिरव्यागार पिकांमध्ये उमललेल्या पिवळ्याधमक फुलांमुळे परिसराचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांत आणि सायंकाळच्या सोनेरी प्रकाशात सूर्यमुखीची फुले लक्ष वेधून घेत आहेत. फोटो – संतोष राठोड -आनंदनगर तांडा मद्रे




