About Us
Loksattadharashiv हा धाराशिव आणि परिसरातील घडामोडींचा विश्वासू, स्वतंत्र आणि निष्पक्ष बातम्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आम्ही राजकारण, समाज, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन, स्थानिक घटना आणि राज्यातील महत्वाच्या बातम्या तुम्हापर्यंत तत्परतेने आणि अचूकतेने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
लोकांच्या प्रश्नांना आवाज देणे आणि सत्य माहिती पारदर्शकपणे मांडणे हेच आमचे ध्येय आहे.
MSME Registration – UDYAM-MH-24-0081852