कृषिवार्तागुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीयसंपादकीय

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक दिल्ली दौऱ्यावर: मिताली ठाकरेंच्या भावाच्या विवाहसोहळ्याला हजेरी, लग्नात बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता


राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी होत असताना, राज ठाकरे दोन दिवसांसाठी राजधानी दिल्लीकडे आज रवाना होत आहेत. | Raj Thackeray Delhi Visit Mitali Thackeray Brother Marriage, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप व समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना, राज ठाकरे दोन दिवसांसाठी राजधानी दिल्लीकडे आज रवाना होत आहेत.

Source

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page